गमतीदार उखाणे...

0

लग्नात्त लागतात हार आणी तुरे 
.... च्या नाव घेण्याचा  आग्रह आता पुरे...



नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा 
.....च नाव आहे लाख रुपये तोळा....



कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगंध,
..... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद..



आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा
--चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा



आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास
-- ला भरविते जिलेबिचा घास