व्हाटसअप मराठी स्टेटस...

0

आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.

जिवनामध्ये लोक जळायला आणि विनाकारण भाडंणे व्हायला लागली कि समजून जा…. तुम्ही फ़ेमस होत आहात 

हे देवा मला माझासाठी काहीच नकोफक्त माझ्या मित्राना चांगली वहिनि भेटू दे.. 

सगळ्यांचे रीलेशन्शिपचे स्टेटस वाचून मला अस वाटायला लागलंय की मी एकटाच ‪सिंगल ‬ राहिलो की काय..???

आपले मित्र ना "राजाना "वजीरपण मॅटर झाल्यावर दोन मिनटांत "हाजीर"... 

प्रेमात असो कि दवाखान्यात सगळे एकच विचारतात सिरियस आहे का..? 

एकदा प्रेमात धोखा भेटला तर आता प्रेमातला सिरियस पना गेला राव...

सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे…

आईचा आशीर्वाद आणि वडिलांच्या शिव्या 

मुर्खांशी वाद घालू नये त्यांची संख्या एक ने वाढते 

नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही …तोपर्यंत सगळे काही शक्य आहे


कोणासाठी कुणी तरी…. ‪देवाने नक्की बनवलेले असते...फक्त तो  पत्ता देव देत नाही 

प्रेमाच्या चौकात किती पण फिरा पण……मिञांच्या कट्ट्यावर येणारी मज्जा वेगळीच असते

''
पाहतेस काय प्रेमात पडशिल

असे वाटून तिच्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवला होता, कि एवढे सुंदर ओठ खोट कसे बोलू शकतील.




तुम्ही माझा स्टेटस परत वाचलात … हे देवा !! माझ्या स्टेटस चे किती Fans आहेत ...