0
गंगेची वाळू चाळ्णीने चाळू
चलचल -------- आपण सारीपाट खेळू
मातीच्या चुली घालतात घरोघर
-------- झालीस माझी आता चल बरोबर.
- मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर-माहेरची खूण,
.... रावांचे नाव घेते ....ची सून.
प्राजक्ताच्या फुलानि भरले अंगण
---रावांचे नाव घेवुन सोडले क़ंकण
---रावांचे नाव घेवुन सोडले क़ंकण
साजुक तुपात , नाजुक चमचा ,
.... चे नाव घेते आशिवाद आसुदे तुमचा
.... चे नाव घेते आशिवाद आसुदे तुमचा





0Awesome Comments!