0
तुरी च्या डालीला जिरायची फोडणी... पहिल्या
नजरेत
मन हरपणारी होती तुझी ती लाल ओढणी...
काल रात्री प्रोफ़ाइल पिक अपलोड केला ! तोव्हर आज सकाळी मी आजारी! किती घाण नजरा लावतात रे या मुली…:P
मी कितीही वाईट आणि चुकीचा असलो तरी मी कोणतेही नाते स्वार्थासाठी जोडत नाही
काय माहीत रावं तिला तिच्या सौंदर्याचा एवढा का गर्व आहे.. बहूतेक तिचं आधार कार्ड आजुन आलेल नसेल..!
नशीबवान त्यांना म्हणावं ज्यांना खरं प्रेम मिळतं.,च्यायला आम्हाला वेळेवर रिक्षापण भेटत नाही…
नशीबवान त्यांना म्हणावं ज्यांना खरं प्रेम मिळतं.,च्यायला आम्हाला वेळेवर रिक्षापण भेटत नाही…
“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी… “म” म्हणजे मन माझ.
G.F. सोडून गेली तर, मग जाऊ दे ना…कारण …..पुराना जायेगा तभी तो, नया आयेगा.
आजकालच्या मुलींना हिरो आवडतात. रनबीर, वरुण सारखे आणि BOYFRIEND असतो दगडू सारखा….
G.F. सोडून गेली तर, मग जाऊ दे ना…कारण …..पुराना जायेगा तभी तो, नया आयेगा.
आजकालच्या मुलींना हिरो आवडतात. रनबीर, वरुण सारखे आणि BOYFRIEND असतो दगडू सारखा….
गुण जुळले' की लग्न होतात दोष जुळले......की....... मैत्री !!!
केल होत म्या भी एकदा "प्रेम" पन तिन पार माझ्या "काळजाच" तुकड तुकड करुन टाकल.!!!
नावाची हवा नाय झाली तरी चालेल ..पण नाव ऐकुण समोरच्याची 100% फाटली पाहीज...
आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस
काळजाचं पाणी पाणी झाल जेव्हा ती बोलली….मी तुझाकडुन प्रेम शिकले… दुसर्या कोणावर करण्यासाठी...
मैत्री आणि प्रेम हे खुप वेगवेगळे नाते आहेत त्यांना कधीच एकत्र करू नका..!!!
काळजाचं पाणी पाणी झाल जेव्हा ती बोलली….मी तुझाकडुन प्रेम शिकले… दुसर्या कोणावर करण्यासाठी...
मैत्री आणि प्रेम हे खुप वेगवेगळे नाते आहेत त्यांना कधीच एकत्र करू नका..!!!
तुम्ही माझा स्टेटस परत वाचलात … हे देवा !! माझ्या स्टेटस चे किती Fans आहेत ...

0Awesome Comments!