0
नाशिक मधली द्राक्ष,,,गोवा मधली काजू...
....... च नाव घ्यायला मी कशाला लाजू....
एक होती चिऊ एक होती काऊ...
.....रावांच नाव घेते , डोक नका खाऊ...
अमेरिकेचे प्रेसिडेण्ट होते बुश
सुंदर मुलगी दिसताच ....राव एकदम खुष !!
लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास
अन .....रावांच्या घशात अडकला घास
जीवन आहे एक अनमोल ठेवा,
...... आणतात नेहमी सुकामेवा.
....... च नाव घ्यायला मी कशाला लाजू....
एक होती चिऊ एक होती काऊ...
.....रावांच नाव घेते , डोक नका खाऊ...
अमेरिकेचे प्रेसिडेण्ट होते बुश
सुंदर मुलगी दिसताच ....राव एकदम खुष !!
लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास
अन .....रावांच्या घशात अडकला घास
जीवन आहे एक अनमोल ठेवा,
...... आणतात नेहमी सुकामेवा.





0Awesome Comments!