उखाणे... ( वरांसाठी/ नवरादेवासाठी)

0

कंप्युटरला असते फ़्लॉपी डिस्क
.....हिच्याशी लग्न करून मी घेतली हाय मोठी रिस्क

काळी माती...निळा पाणी....हिरवा शिवार...
...... चा नाव घेतो...जीचा सतत करतो मी विचार...

गुडी पाढव्याच्या  सणाला...कडूलिंबाचे पान...
..... चा रूप पाहून झालो मी बेभान...

सूर्याचा किरणांनी उगवली पाहत...
माझी .... राणी किती पाहीलीग तुझी वाट..