0
♥ प्रेम तर दोघांचही आहे एकमेकांवर पण फरक फक्त एवढाच आहे....की माझं जरा जपुन तर तिच थोङ लपुन आहे.♥
♥ काय आहे तुझ्यात, मला कळत नाही… तुला पाहिल्या शिवाय माझा एकही दिवस जात नाही ♥
♥ तुझ्यापासुन सुरु होउन, तुझ्यातच संपलेला मी, माझे मी पण हरवून, तुझ्यात हरवलेला मी… ♥
♥ही आपली अबोल प्रीती वास्तविक सुंदर असु दे, पण स्वप्नात का होई ना एकदा तरी खुलू दे.♥
♥ तुला गप्प राहा म्हणते खरी पण तु गप्प झालास की होते कावरी-बावरी ♥
♥प्रेम जेव्हा उमलत होत, तेव्हाच सारं बरसत होत, आसुसलेल्या प्रत्येक क्षणाला, तेच तेव्हा तेव्हा फसवत होतं ♥
♥ कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर… माझे मलाच ठाऊक नाही… पण एवढे मात्र नक्की आहे की … आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही ♥





0Awesome Comments!