♥ तुझा राग ही तुझ्याचसारखा गोड आहे, म्हणूनच तर माझ्या मनाची तुझ्याकडे ओढ आहे. ♥
♥ तूला मी पाहतो.. तु सूंदर हसते.. हसताना तू मला.. आणखीन सूंदर दिसते ♥
♥ ती म्हणायची…डोळ्यांत तुझ्या पाहिलं, की आरश्यात पहावसच वाटत नाही !हृदयात तुझ्या राहते मी आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही ! ♥
♥ मला तुझ्यासारखा भेटणार नाही हे मी जानते…..पण तू ही माझ्यासारखी शोधून दाखव मग मी मानते ♥
♥ तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे आठवण तिकडे आणि उचकी इकडे हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे ♥
0Awesome Comments!