व्हॉटस्अँपमध्ये दडलेल्या ट्रिक्स माहीत आहेत का?

0
व्हॉटसअँपनं तरुणाईला भलतंच वेड लावलंय. 
तुमच्याही मोबाइलमध्ये व्हॉटसअँप नक्कीच असेल.. पण यातील काही छुप्या ट्रिक्स तुम्हाला अजूनही माहीत नसतील तर आताच जाणून घ्या.. 




ग्रुप वर एखादा मेसेज आला असेल आणि त्या संदर्भात काही Comment  
आपणास करावयाची असल्यास
फक्त त्या मेसेज वर आपले बोट ठेवून दाबून धरा
तो मेसेज copy होईल
*वरच्या बाजूला एक left बाण* ⬅ दिसेल
त्या वर click करा
लगेचच खालील keyboard  open होईल
पाहिजे ती comment  type करा आणि send करा याचा *फायदा हा आहे कि आपण केलेली कमेंट कोणत्या पोस्टला आहे

 हे ग्रुप वर दिसेल.*बघा 
सांगितलेली कृती करून होतय का सांगितले प्रमाणे
⬅⬅⬅⬅↖
आणि जर ग्रुप मधिल सर्वांचे
Whatsapp
Version--2.16.118 असेल तर
फक्त त्याच व्यक्तीला तो मेसेज जाईल ज्याचा पोस्ट वर आपण कॉमेंट केली आहे
इतर ग्रुप मेंबर ला तो मेसेज दिसणार नाही
आणि  नको त्या chatting चा त्रास इतरांना ही होणार नाही...
.




तुमच्या व्हॉटसअँपवरून इमेजेस, ऑडिओ आणि व्हिडिओ आपोआप डाऊनलोड होत असतील आणि तुमचा डाटा यामध्ये अधिक खर्च होत असेल तर हे तुम्ही बंद करू शकता. यासाठी सेटिंग चॅट सेटिंग मीडिया ऑटो डाऊनलोड मध्ये जा. 





दोन निळ्या टिक्स म्हणजे तुमचा मॅसेज वाचला गेलाय, हे एव्हाना तुम्हाला ठाऊक झालं असेल पण, किती वाजता हेदेखील तुम्ही पाहू शकता. यासाठी मॅसेजवर टॅप करून दाबून ठेवा त्यानंतर (i) या आयकॉनवर क्लिक करून पाहा कधी वाचला गेलाय तुमचा मॅसेज, 



एखाद्या संभाषणामधला काही भाग तुम्हाला संग्रहित करायचा असेल तर अगोदर ते निवडक संभाषण सिलेक्ट करा आणि -rchive chat  वर क्लिक करा. हे चॅटिंग तुमच्या मेमरी कार्डमध्ये सेव्ह होईल. तुम्ही बिझी असाल आणि अशावेळी तुमचे मित्र मात्र चॅटिंगमध्ये बिझी असतील तेव्हा चॅटिंगचा आवाज बंद करा.. 




त्यामुळे तुम्हाला व्यत्यय येणार नाही. मात्र नंतर तुम्ही हे संभाषण आरामात वाचू शकता. तुम्ही व्हॉटसअँप कधी उघडलं आणि मॅसेज वाचले हे समोरच्याला कळू द्यायचं नसेल तर तुम्ही सेटिंग अकाऊंट प्रायव्हसी लास्ट सीन वर क्लिक करा. आणि Nobody वर क्लिक करा. यामुळे कुणीही तुमचं लास्ट सीन पाहू शकणार नाही. एखादा आवडता ग्रुप चॅटिंग किंवा चॅटिंग होम स्क्रीनवर तत्काळ पाहण्यासाठी हे ऑप्शन आहे.