0
कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुंन
........नाव घेयला सुरवात केली आजपासून
मैत्रि आणी नात्यात नसावा स्वार्थ,
--- मुळेच माझ्या जीवनाला अर्थ...
जेथे सुख शान्ति समाधान तेथे लक्ष्मिचा वास
....रावान्ना भरविते श्रीखंडाचा घास
आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास
- - - ला भरविते जिलेबिचा घास
कळी हसेल फुल उमलेल, मोहरुन येईल सुगन्ध,
..... च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद
नवीन नवरी साठी उखाणा...
आकाशाच्या प्रागंणात ब्रन्हाविश्नु आणि महेश ,
......च नाव घेवुन करते मि ग्रुह प्रवेश...





0Awesome Comments!